Install App
yogesh.b
This browser does not support the video element.
खेड: सातारा येथून आलेल्या व्यापाऱ्याचे शहरातील हॉटेल जिजाऊ समोरून मोबाईल व घड्याळ लंपास
Khed, Ratnagiri | Apr 19, 2024
सातारा येथून आलेल्या व्यापाऱ्याच्या झोपेचा फायदा घेऊन हॉटेल जिजाऊ येथून व्यापाऱ्याचे दोन मोबाईल व घड्याळ अज्ञात चोरट्याने लांबवले आहे. १६ एप्रिल रोजी रात्री एक वाजण्याची दरम्यान ही घटना घडली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!