Download Now Banner

This browser does not support the video element.

बल्लारपूर: आमदार मुनगंटीवार यांनी घेतली नामदार गडकरी यांची भेट, बल्लारपूर मतदार संघासह जिल्ह्यातील विविध समस्यांवर केली चर्चा

Ballarpur, Chandrapur | Aug 29, 2025
राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघासह चंद्रपूर जिल्ह्यातील विविध रस्ते व उड्डाणपुलांच्या कामांसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी सोपविलेल्या निवेदनांवर ना. गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर संबंधित कामांच्या संदर्भात कार्यवाही करण्याचा शब्द दिला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us