आज दिनांक 30 ऑगस्ट दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की अजिंठा राखीव जंगलाच्या शेजारी अनाड गाव व तसेच अजिंठा गावातील शेतकऱ्यांच्या मका पिकाचे रानडुकरांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे यामुळे शेतकऱ्यांचे मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे