पोलीस स्टेशन कळमेश्वर हद्दीतील एमआयडीसी चौक परिसरातील अवैधरित्या वसविलेल्या दुकानांमुळे वाहतुकीसवर आधारित मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत होता परिसरात अवैधरित्या वसविलेल्या दुकानांमुळे सदर परिसरात मोठा अवकाश होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने कळमेश्वर पोलिसांनी सदर अतिक्रमण पाठविणे संदर्भात नगरपरिषद कळमेश्वर यांच्याशी पत्रव्यवहार केला त्यानुसार अतिक्रमण हटविण्यात आले