Download Now Banner

This browser does not support the video element.

वाशिम: आधार नोंदणी व अपडेट सेवांसाठी सुधारित दर जाहीर

Washim, Washim | Oct 1, 2025
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यांच्या कार्यालयीन ज्ञापनानुसार दि.1 ऑक्टोबर 2025 पासून दि.30 सप्टेंबर 2028 या कालावधीत आधार नोंदणी व अपडेट सेवांसाठी सुधारित दर निश्चित करण्यात आल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने दि. 01 ऑक्टोबर रोजी कळविण्यात आले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us