Download Now Banner

This browser does not support the video element.

वैजापूर: चोरवाघलगाव शिवरात चोरी 69 हजारांचा ऐवज लंपास

Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 26, 2025
चोरवाघलगाव शिवारात अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून सोन्याचे दागिने रोख रक्कम असा 69 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्या प्रकरणी वीरगाव पोलिसांत मंगळवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रकरणात राजेंद्र मच्छिंद्र घुले वय 42 वर्षे राहणार चोरवाघलगाव यांनी फिर्याद दिली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us