Download Now Banner

This browser does not support the video element.

आमगाव: गोंगले येथे तंबाखू विक्रेत्यावर गुन्हा दाखल

Amgaon, Gondia | Sep 10, 2025
ग्राम गोंगले येथील सतीश साहेबराव रहांगडाले (५३) याच्या किराणा दुकानात धाड टाकून सोमवारी (दि.८) तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. ही कारवाई शिपाई रंजीत भांडारकर व हवालदार प्रल्हाद खोटेले यांनी केली आहे. आरोपीवर सिगारेट व अन्य तंबाखूजन्य कायदा कलम ६(ख), २४ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. .........
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us