Download Now Banner

This browser does not support the video element.

जालना: जिल्हा पोलीसांचा निर्धार : “अंमली पदार्थमुक्त जालना” Anti Narcotics Task Force कार्यरत; नागरिकांच्या सहकार्याचे आवाहन

Jalna, Jalna | Aug 23, 2025
जालना जिल्हा पोलीसांचा निर्धार : “अंमली पदार्थमुक्त जालना” Anti Narcotics Task Force कार्यरत; नागरिकांच्या सहकार्याचे आवाहन आज दि.23 शनिवार रोजी दुपारी 2:00 वा. च्या सुमारास पोलीसांकडून प्रसिध्दीपत्रकाद्वारे मिळालेल्या माहीतीनुसार जिल्ह्यात अंमली पदार्थांचा वाढता वापर, साठवणूक, विक्री व वाहतूक रोखण्यासाठी जालना जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार विशेष Anti Narcotics Task Force स्थापन करण्यात आली आहे. शासनाच्या निर्देशानुसार या पथकाला सक्रीय करण्यात आले असून, जि
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us