उमरखेड तालुक्यातील अनेक गावे महापुराच्या संकटात कसेबसे सावरत असताना शेतकऱ्यांच्या महत्वाचा सण संकटकालीन काळात आल्याने बहुतांश ठिकाणचे शेतकरी नैऱ्याश्याचा गर्तेत असताना आपल्या बैल जोडीला एक दिवसाची विश्रांती देत पोळा सणा निमित्त दिनांक 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी अंदाजे 5 वाजता स्वच्छ अंघोळ घालून शिंगे रंगवून बाशिंगे बांधून झूल सजवून नटून थाटून साज सजावट करून महापुरच्या सावटात बैलपोळा साजर करण्यात आला.