Download Now Banner

This browser does not support the video element.

साकोली: साकोलीतील पी एम श्री जिल्हा परिषद हायस्कूल येथे समुपदेशिका यांनी मुलींच्या समस्यांवर केले मार्गदर्शन

Sakoli, Bhandara | Sep 2, 2025
साकोली येथील पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल साकोली येथे इयत्ता पाचवी ते दहावीत शिकणाऱ्या मुलींसाठी किशोर वयात येणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय योजना याविषयी समुपदेशन शिबिराचे आयोजन मंगळवार दिनांक 2 सप्टेंबरला दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळात करण्यात आली यावेळी समुपदेशिका सो रंजना मस्के व संगीता मडावी यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us