गेवराई गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी संध्याकाळी गोंधळ झाला. पोलिसांनी दिलेला आदेश न पाळता प्रा. लक्ष्मण हाके कार्यकर्त्यांसह गेवराईत आले. त्यावेळी समर्थक आणि विरोधकांमध्ये घोषणाबाजी, शिवीगाळ, चप्पलफेक व दगडफेक झाली.परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून दोन्ही गटांना पांगवले आणि हाके यांना सुरक्षित बाहेर काढले. या प्रकरणी प्रा. हाके यांच्यासह 14 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशी माहिती मंगळवार दि.26