Download Now Banner

This browser does not support the video element.

सेलू: वघाळा येथे कोब्रा जातीच्या नागासह 18 सापाच्या पिल्लांना रेस्क्यू करून दिले जीवनदान; सर्पमित्राचे होत आहे कौतुक

Seloo, Wardha | Aug 27, 2025
कोंबड्यांच्या बेंड्यात दडून असलेल्या कोब्रा जातीच्या विषारी नागाला व सापाच्या 18 पिल्लांना तालुक्यातील वघाळा येथे एका घरून ता. 27 बुधवारला सकाळी 6 वाजता सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले. सर्पमित्र पप्पू कांबळे यांनी साप व 18 पिलांना सुरक्षित जंगल अधिवासात सोडून जीवनदान दिले. सर्पमित्राच्या या धाडसाचे कौतुक केले जात आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us