आज दिनांक 6 ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार राहुल नगर येथे आमदार अर्जुन खोतकर शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाच फुले यांच्या हस्ते सिमेंट रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे आयोजक शिवसेनेचे संदीप साबळे यांनी केले होते या कार्यक्रमाला आमदार अर्जुन खोतकर शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले आदींची उपस्थिती होती प्रभाग क्रमांक 15 राहुल नगर नूतनवासा भागात सभागृहाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचा विश्वास शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी केला आहे प्रभाग क्रमांक 15