वैजापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी अमोल काशिनाथ मगर याची नियुक्ती करण्यात आली आहे तर कार्याध्यक्षपदी ऋषिकेश राजेंद्र वरपे यांची नियुक्ती करण्यात आली आहे विधानसभा अध्यक्षपदी ऋषिकेश भगवान वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.