बंगल्यासमोर उभी केलेली टाटा कंपनीची हरिअर कार अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना केडगावच्या भूषण नगर परिसरातील आनंद रो हाऊसिंग सोसायटीत घडली आहे. याबाबत शुभम दीपक जगताप यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिरण्यात दिली. टाटा कंपनीची हॅरियर कार भूषण नगरच्या आनंद सोसायटीत उभी करण्यात आली होती ती आज्ञांनी चोरून नेली. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.