नागपूर शहर पोलिसांच्या झोन पाच मधील गुन्हे शाखेच्या पथकाने खापरखेडा परिसरात केलेल्या मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट मध्ये रात्री दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये अवैधरित्या माऊझर बाळगणाऱ्या दोघांना अटक केली त्या दोघांकडून माऊझर व पिस्तूल सात जिवंत काढतूस असे दोन वाहने आणि मोबाईल फोन असा एकूण चार लाख 57 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला