14 सप्टेंबरला भारताने पाकिस्तानविरुद्ध सामना खेळू नये, अशी मागणी करत शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपली पहिली प्रतिक्रिया दिली की देशात 140 कोटी जनता असल्यानंतर वेगवेगळे मतप्रवाह असणार आहेत. अनेकांची मतं वेगळी असतात. यामध्ये दोन्ही वर्ग आहेत. दोन्ही वर्गाचं वेगवेगळे म्हणण