23 ऑगस्टला संपूर्ण दिवसभर नागपूर शहर पोलिसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये 24 केसेस तसेच एनडीपीएस कायद्यान्वये तीन केस मध्ये 68 व्यक्तींवर कार्यवाही करून तीन लाख 95 हजार 591 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये 22 केसेस मध्ये 142 व्यक्तींवर कार्यवाही करून 33 लाख 7हजार 175 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.