जालना जिल्ह्यात सतत गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणे गुन्हेगाराविरुद्ध सन 2025 मध्ये एमपीडीए अंतर्गत प्रस्ताव सादर करून गुन्हेगार सानबद्ध करण्यात आलय यामध्ये गोंदी पोलीस ठाणे हद्दीतील इसमनामे सूर्य उर्फ सुशील मधुकर सोळंके वय 36 राहणार गोंदी तालुका अंबड जिल्हा जालना, याच्याविरुद्ध गोंडखळीत वाळू चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील त्याची गुन्हे करण्यात वाढ होत असल्याने पोलीस ठाणे गोंदी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी नमूद गुन्हेगार