चिमूर महायुती सरकारच्या काळात कायद्याला बगल देत नियम व कायदे बाजूला ठेवून प्रशासनातील आपल्या मर्जीने अधिकारी नेमून विरोधकांचा आवाज दाबून त्यांच्यावर ईडीसीबीआयचा वापर करून सत्ता काबीज करणे त्याच सत्तेचा गैरवापर करून विरोधकांचे घरांवर बुलडोजर चालवण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना उबाटा चे माजी उपजिल्हाप्रमुख प्रशांत कोल्हे यांनी पत्रकार परिषदेमध्ये 23 ऑगस्ट रोज शनिवारला सकाळी 11 वाजता केला