आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता पासून अमरावती शहरातील अमरावती बडनेरा रोड स्तित असलेल्या सहज योग ध्यान केंद्र निर्मल धाम सेंटर येथे श्री गणेश पूजेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात सहज योगी यांनी उपस्थिती दर्शवली भजन ध्यान व आरतीनंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले आनंदमय वातावरणात श्री गणेश पूजा संपन्न झाली.