फिर्यादी हरिप्रसाद धामडे व तिन्ही आरोपी विक्रमसिंग उर्फ भूषण लालसिंग मच्छीरके उत्तम मच्छीरके मुलेश मच्छीरके हे एकाच गावातील असून एकाच जातीचे आहेत नमूद घटना ही 31 जुलै रोजी 1.30वाजेच्या दरम्यान धनसुवाबोरी येथे यातील फिर्यादी हा रोवणा लावणाऱ्या मजुराचा पगार देऊन सालेकसावरून आपल्या घरी जात असता महावीर मंदिरा जवळ गावातील नामे झेलनबाई गोसावी टेकाम हिने विचारले की माझे पती गोसावी टेकाम तुम्हाला दिसला का असे विचारले वर फिर्यादीने म्हटले की मी कुत्र्यासारखा सायकलने फिरत आहोत मला माहित नाही