तालुक्यातील शेत शिवारात व नागरी वस्तीत गेल्या आठ दिवसापासून असलेली धुमाकूळ घातला आहे तर तारीख 24 मे रोजी दुपारी चार वाजता सावरगाव या गावाजवळ परत एकदा एका अस्वलीने दर्शन दिले ही घटना अनेकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहे लाखांदूर पोहणे मार्गावरील सावरगाव फाट्याजवळ सदर अस्वलीच्या मुक्त संचार पाहायला मिळाला त्यानंतर दुपारी अस्वल शेत शिवारात भटकत होती.