चंद्रपूर वरोरा येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या शिल्लक वादातून एका 35 वर्षीय तरुणांची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहेत नितीन तुटे राहणार वरोरा वाढ हनुमान वाढ मृताचे नाव तर अमोल नवघरे वरोरा असे आरोपीचे नाव आहेत सदर घटना 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली असून या घटनेची माहिती 9 सप्टेंबर रोज सकाळी दहा वाजता प्राप्त झाली.