Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: मेहकर येथे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत ट्रॅक्टर पोळा साजरा

Buldana, Buldhana | Aug 22, 2025
मेहकर येथे 22 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता बैलपोळा सनानिमित्त मेहकर शहर शिवसेना,युवासेनेच्या वतीने भव्य भूमिपुत्र ट्रॅक्टर पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव व माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रमुख उपस्थिती ट्रॅक्टर रॅली संपन्न झाली.यावेळी सभापती माधवराव जाधव,युवासेना सहसचिव तथा जिल्हाप्रमुख ऋषी जाधव,युवासेनेचे निरज रायमुलकर व अन्य शिवसेना,युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us