Download Now Banner

This browser does not support the video element.

नागपूर शहर: आगामी सण उत्सव शांततेत साजरे व्हावे यासाठी पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक दोन हद्दीतील 50 गुन्हेगारांना हद्दपार

Nagpur Urban, Nagpur | Aug 27, 2025
27 ऑगस्टला रात्री साडेसात वाजता मिळालेल्या माहितीनुसार शहरातील आगामी सण व उत्सव शांततेत साजरे व्हावे तसेच या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या उद्देशाने गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेले व अवैध दारू विक्री करणाऱ्या एकूण पन्नास आरोपींना नागपूर शहरातून हद्दपार करून त्यांच्या नातेवाईकाकडे सोडण्यात आले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us