दिनांक 1 सप्टेंबर रोजी सायंकाळपासून पासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील बाकलीवाल शाळेजवळ रस्त्याच्या कडेला असलेले मोठे झाड रस्त्यावर पडून रस्ता पूर्णपणे बंद झाला असून या झाडामुळे आतापर्यंत दोन ते तीन जण जखमी झाल्याची माहिती असून वृत्त लिहेपर्यंत संबंधित यंत्रणेने सदर झाड हठविण्यात आले नव्हते.