रविवारी दुपारी १ वाजता प्राथमिक शिक्षक बँकेची ७८ बी सर्वसाधारण सभा खोकडवाडी फाटा येथील मोरया लॉन्स येथे चेअरमन श्रीमती पुष्पलता बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी विषय वाचन सुरु असताना माजी चेअरमन बलवंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत हातात बोर्ड धरुन निषेध नोंदवला.