कोरपणा गणेशोत्सव मंडळ येत असल्याने शहरी तसेच ग्रामीण भागातील गणेश मंडळांनी शांततेत व सुव्यवस्थेत सण साजरा करावा या उद्देशाने 23 ऑगस्ट रोज दुपारी एक वाजता च्या दरम्यान बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे बैठक आयोजित करण्यात आलेत या बैठकीत पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या अध्यक्षतेखालील 40 ते 50 गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.