अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज भुयारी गटात योजना अंतर्गत बांधण्यात आलेल्या लाल खडी येथील 30.50 दशलक्ष लिटर क्षमतेच्या मल शुद्धीकरण केंद्राची पाहणी केली त्यांनी केंद्रातील स्वच्छता यंत्रसामुग्रीची कार्यक्षमता आणि शुद्धीकरण प्रक्रियेचा प्रत्येक टप्प्याची सविस्तर माहिती घेतली. पाणी दरम्यान आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना केंद्राच्या देखभालीबाबत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या त्यांनी शुद्धीकरण प्रक्रियेत अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यक्षमतेत वाढ करण्यावर भर