नाशिक छत्रपती संभाजी नगर महामार्गावरती पावसाळी परिस्थितीमुळे खड्डेच खड्डे झाले आहे या संदर्भात वर पब्लिक एप्स संवाद माध्यमांवरती बातम्या प्रकाशित झाल्यानंतर गडबडून जागी झालेल्या प्रशासनाने निफाड चौफुलीवर खड्डे तर बुजवले निफाड नैताळे मार्गाचं काय असा सवाल शिवसेना युवा जिल्हाप्रमुख विक्रम दादा रंधवे यांनी विचारला आहे