आज दिनांक 8 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी दोन वाजून 30 मिनिटाच्या सुमारास काँग्रेसचे नेते अचानक मातोश्री बांद्रा येथे दाखल झाले आहेत यावर प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय पाटील पवार यांनी दिली असून आगामी निवडणुका संदर्भात उद्धव ठाकरे यांचे सेमी चर्चा करण्यासाठी तसेच विधानपरिषद व विधानसभेतील रिक्त जागा संदर्भात चर्चाही झाली तसेच शरद पवार यांची आम्ही या संदर्भात लवकरच भेट घेणार असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले.