आज दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार मनोज जरांगे पाटील मुंबईत आमरण उपोषणाला बसले असून त्यांच्यासोबत कोटी मराठा मुंबईत ठाम आहे तर जालना जिल्ह्यातून लाखो मराठा मुंबईत ठाम आहे राज्य सरकारने हॉटेल दुकाने जेवणाचे हॉटेल सर्व बंद केल्याने मराठा बांधवांचे जेवणाची मोठी हाल होत आहे जालन्यातून राजमाता सोशल ग्रुपचे मराठा बांधवांना जेवू घालण्याचा निर्णय घेतला आहे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही असा निर्णय मराठा आंदोलकांनी घेतला आहे याव