आज दिनांक 11 सप्टेंबर दुपारी तीन वाजता फर्दापूर पोलिसांनी माध्यमांना दिलेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यातील फरदापुर येथे रात्रीच्या सुमारास अज्ञात चोट्याने अंजनाबाई सदाशिव वाघ यांची घराचे कुलूप तोडून एक लाख 75 हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने अज्ञात चोरांनी चोरून नेले आहे अशी तक्रार फरदापुर पोलिसांना दिली आहे सदरील घटनेची नोंद फदापुर पोलिसांनी घेतली असून पोलीस घटनेच्या तपास करीत आहे