Download Now Banner

This browser does not support the video element.

वैजापूर: धनादेश अनादरण प्रकरणात सटाणा येथील आरोपीस एक महिने सश्रम कारावास,50 हजार भरपाई देण्याचे आदेश

Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Sep 26, 2025
वैजापूर नागरी सहकारी पतसंस्था वैजापूर कडून कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेच्या परताव्यासाठी दिलेला धनादेश न वटता अनादरीत होऊन परत आल्या प्रकरणी आरोपीस एक महिने सश्रम कारावास तसेच रूपये 50,000/- हजार रुपये नुकसाभरपाई फिर्यादी वैजापूर नागरी सहकारी पतसंस्था वैजापूर यांना आरोपीने द्यावे असे आदेश दिले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us