Download Now Banner

This browser does not support the video element.

दिंडोरी: दिंडोरी व वनी शहरातील गणरायाला आज जड अंतकरणाने निरोप

Dindori, Nashik | Sep 6, 2025
दिंडोरी शहर व वन शहरातील दहा दिवस फिरायला मन झालेल्या श्री गणेशांना आज जड अंतकरणाने निरोप देण्यात आला . परंतु आज निरोप देत असताना सकाळपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावल्याने तरी कार्यकर्त्यांचा जोश हा कमी झालेला नव्हता तरी गणरायांना भर पावसात त्यांनी डोक्यावर घेत निरोप दिला .
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us