आज नेर येथील शासकीय विश्रामगृहात ऑनलाइन प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने आढावा बैठक पार पडली.या बैठकीत नागरिकांच्या तक्रारींची थेट सुनावणी करून तात्काळ निपटारा करण्यात आला. नेर तालुक्यातून एकूण ८५४ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यापैकी बहुतांश तक्रारींचे निराकरण या बैठकीतच करण्यात आले असून उर्वरित प्रलंबित तक्रारी पुढील १५ दिवसात कार्यवाही करून तातडीने सोडविण्याचे निर्देश दिले. यावेळी तालुक्यातील इतर समस्या आणि विकासकामांवरही सविस्तर चर्चा झाली. आढावा बैठकीस उपविभागीय अधिकारी विजय.....