मुलीला पोस्ट लावून पळून गेल्याची घटना बेरडा पोलीस स्टेशन अंतर्गत हद्दीत घडली असून त्या संदर्भात दिलेल्या फिर्यादीवरून बिना पोलीस तपास करत आहे यातील फिर्यादीची मुलगी शाळेत जातो म्हणून घरून निघून गेली ती घरी परत आली नाही म्हणून तिचा शोध घेतला असता मिळून आल्याने त्या संदर्भात दाखल केली या संदर्भात बेनोडा पोलीस तपास करत आहे.