१० फुटांपेक्षा जास्त उंचीच्या तब्बल ४०० गणेश मूर्तींचे विसर्जन, पालीका आयुक्त संतोष खांडेकर यांची माहिती.. जालन्यात दुसऱ्या दिवशीही गणेश विसर्जनाचा उत्साह; हजारो गणेश मूर्तींचे विसर्जन पुर्ण. सायं.पाच वा. पर्यंत गणेश विसर्जन पुर्ण होतील ; आयुक्त संतोष खांडेकर. जालना शहरात गणेश विसर्जनाचा उत्साह दुसऱ्या दिवशीही कायम आहे. शनिवारी सकाळी १० वाजल्यापासून छत्रपती संभाजी महाराज जलकुंडावर विसर्जनास सुरुवात झाली. काल दिवसभर आणि रात्री अखंड चाललेल्या या प्रक्रियेनंतर आज, रविवारी दुपारी १ वाजेपर