रोजंदारी पद्धतीने काम करणाऱ्या आदिवासी बंधू-भगिनींवर अन्याय होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची अंमलबजावणी करा. आंदोलनातील आंदोलनकर्त्यांच्या समस्यांवर, मागण्यांवर तोडगा निघत नाही तोपर्यंत नवीन भरती करण्यात येऊ नये,नवीन कर्मचारी भरतीवेळी जुन्या कर्मचाऱ्यांना आगोदर प्राधान्य देण्यात यावेअशी मागणी डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी केली आहे.