भूम मध्ये मुख्याधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी भाजपच बैलपोळा आंदोलन केले. बंद असलेल्या निवासस्थानी अनोख आंदोलन बैलपोळा सण साजरा करून मुख्याधिकारी यांना जागृत करण्याचा भाजपचा प्रयत्न केला. भाजपच्या वतीने वारंवार मुख्याधिकारी निवसास्थानी राहत नसल्याने निवेदन देऊनही कार्यवाही होत नसल्याने केले आंदोलन हे आंदोलन २२ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता करण्यात आले.