माउंट अबू येथे १२ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ब्रह्माकुमारी कुटुंबाच्या मुख्य प्रशासक मोहिनी दीदी यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले.योग, आयुर्वेद आणि निसर्गोपचार यासारख्या भारतातील प्राचीन आयुष परंपरांना आधुनिक जीवनशैलीशी जोडण्यावर सखोल चर्चा झाली.