Download Now Banner

This browser does not support the video element.

यवतमाळ: पोस्टल ग्राउंड येथे 1e सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ

Yavatmal, Yavatmal | Sep 12, 2025
आदी कर्मयोगी अभियान व जिल्ह्यातील विविध विकास कामांचे लोकार्पण तसेच विविध योजनांचे लाभ वितरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यवतमाळ येथे उद्या (१३ सप्टेंबर) होणार आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us