आज दिनांक एक सप्टेंबर दुपारी एक वाजता सिल्लोड शहरासह तालुक्यात बनावट प्रमाणपत्र प्रकरणी दिलेल्या तक्रारी प्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्या आज सिल्लोड येथे आले असता त्यांना चार ते पाच जणांनी त्यांना काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली यावेळी पोलिसांनी आंदोलन करताना ताब्यात घेण्यात आले आहे. किरीट सोमय्या त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वरती ट्विट केले की सिल्लोड मध्ये अतिरेकेने माझ्यावर हल्ला केला असे ट्विट केले आहे