राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, भाजप आमदार राम कदम यांनी आज बुधवार दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता प्रतिक्रिया दिली. त्यांच्या मते, जोपर्यंत सूर्य चंद्र आहे, तोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक मराठी माणसाच्या घरी दिवाळी साजरी केली, हे समाज विसरणार नाही. अशी प्रतिक्रिया भाजप आमदार राम कदम यांनी दिली.