.मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, आमचा हक्क आम्हाला मिळाला आहे, बाकी मराठा नेते माझ्या विरोधात का जातात हे मला माहिती नाहीये. आमचा हक्क आहे आणि मी तो मिळवलाय. मराठे हे सर्वच आरक्षणात गेली आहेत. आपल्या लोकांनी हे समजून घेणे आवश्यक आहे की, आपण कोणासाठी आणि कशासाठी झुंजतोय. माझे पोरं करोडोंनी मुंबईला गेले आणि विजय घेऊन आले. हे आता काय लेखी नाहीये. ।