जालन्यातील दरगड यांचा वैद्यकीय परवाना निलंबित महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची कारवाई आज दिनांक 16 शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील डाॅ. गंगा दरगड यांचा परवाना निलंबित करण्यात आलाय..महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने ही कारवाई केलीये.. नेहा लिधोरिया (वय २४) यांच्यावर प्रसूतीनंतरच्या योग्य उपचार न केल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. नेहा लिधोरिया यांचा मृत्यू डॉ. दरगड यांच्या निष्काळजी उपचारामुळे झाल्याचा आरोप करत त्यांचे पती विकास लिधोरिया यांनी महाराष्ट्र मेडिकल