आज दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेली माहितीनुसार मुसळधार पावसामुळे शिरसवाडी इंदेवाडी रस्त्याकडे खासदार कल्याणकायनी लक्ष द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी खासदार कल्याणराव काळे यांच्याकडे केली आहे जालना जिल्ह्यात मागील दिवसात मुसळधार पाऊस झाला असून रस्त्याची वाट लागली आहे यासाठी कल्याण काळेंनी रस्त्याकडे पाहणी करून रस्ता मंजूर करण्यात यावा अशी मागणी शिरसवाडी येथील शेतकरी रवी ढगे यांनी खासदार कल्याणराव काळे यांच्याकडे केली आहे