Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 27, 2025
गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचं सरकार येईल: चंद्रकांत खैरे पुढील गणेशोत्सवापर्यंत आमचं उद्धव ठाकरे यांचे सरकार येईल असे खैरे यांचा विधान आहे. संस्थान गणपतीच्या महाआरतीनंतर माजी खासदार चंद्रकांत खैरे बोलत होते.