Download Now Banner

This browser does not support the video element.

इगतपुरी: इगतपुरी लोहमार्ग पोलीस ठाणे येथे शांतता कमिटी व मोहल्ला कमिटीची बैठक संपन्न

Igatpuri, Nashik | Aug 23, 2025
आगामी गणेश उत्सव ईद-ए-मिलाच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी लोहमार्ग पोलीस ठाणे येथे शांतता व मोहल्ला कमिटीची मीटिंग आयोजित करण्यात आली होती या मीटिंगमध्ये सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी रेल्वेचे पदाधिकारी तसेच रेल्वे कॅन्टीनचे सदस्य व रिक्षा चालक-मालक सेनेचे सदस्य हजर होते सदरसन काळाला कुठे गालबोट लागू नये व कुठली हिंसा होऊ नये यासाठी ही मीटिंग सर्वांनी उत्सव शांततेत पाळावा असे आवाहन करण्यात आले
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us